महिला दिनाचे औचित्य साधून महिला सक्षमीकरणासाठी झटणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला

महिला दिनाचे औचित्य साधून महिला सक्षमीकरणासाठी झटणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला

महिला दिनाचे औचित्य साधून जनसेवा फाऊंडेशन आणि तेजस्विनी सेवा समिती यांच्या

संयुक्त विज्ञमानानी आयोजीत कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग आला.या कार्यक्रमाला राष्ट्र सेविका समितीच्या प्रांत कार्यवाह सौ सुलभाताई गौड, दाते महाविद्यालयाच्या माजी प्राचार्य सौ अनुपमा डोंगरे मॅडम , विवेकानंद विद्यालयाचे माजी मुख्याध्यापाक श्री मोहन केळापुरे सर तथा जनसेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री रामचंद्र ढोबळे उपस्थित होते .या कार्यक्रमामध्ये महिला सक्षमीकरणासाठी झटणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. तसेच गरजू स्त्रियांना उपजिविकेचे साधन म्हणून शिलाई मशिन आणि हातगाडींचे वाटप करण्यात आले !!

 

About Shivneri Children's Hospital

डॉ. अनिल शेषराव आखरे हे यवतमाळमधील सुप्रसिद्ध व विश्वासू बालरोगतज्ज्ञ असून Shivneri Children Hospital & Cardiac Center चे संचालक आहेत.