माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ येथून राष्ट्राला संबोधीत केले.
यावेळी माननीय पंतप्रधान यांनी बचत गटाद्वारे महिला सक्षमीकरणाचा संदेश दिला. या दरम्यान त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग आला !!
डॉ. अनिल शेषराव आखरे हे यवतमाळमधील सुप्रसिद्ध व विश्वासू बालरोगतज्ज्ञ असून Shivneri Children Hospital & Cardiac Center चे संचालक आहेत.