शिवनेरी चिल्ड्रेन्स हॉस्पिटल आणि कार्डियाक सेंटरला १ वर्षे पूर्ण

शिवनेरी चिल्ड्रेन्स हॉस्पिटल आणि कार्डियाक सेंटरला १ वर्षे पूर्ण

झाल्याच्या निमित्ताने आम्ही आमचे रुग्ण, मित्र आणि कुटुंबीयांचे आभार मानतो. आम्ही तुमची सेवा त्याच उत्साहाने आणि प्रामाणिकपणे करीत राहू आणि तुमचे आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहोत हीच सदिच्छा! धन्यवाद!!

About Shivneri Children's Hospital

डॉ. अनिल शेषराव आखरे हे यवतमाळमधील सुप्रसिद्ध व विश्वासू बालरोगतज्ज्ञ असून Shivneri Children Hospital & Cardiac Center चे संचालक आहेत.