आज स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सव प्रसंगी श्रीमती सुर्यकांता तेलगोटे महाविद्यालय येथे ध्वजारोहण करून राष्ट्राला अभिवादन केले.
याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होतांना विद्यार्थ्यांचे वर्क्तृत्व , गायन आणि नृत्य बघायला मिळाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थाचालक श्री तेलगोटे साहेब यांनी भूषविले !!
