निती आयोगातर्फे झालेल्या सर्वेमध्ये लहान मुलांच्या हाॅस्पिटल मध्ये वाडीया हाॅस्पिटलने संपूर्ण देशामधून प्रथम क्रमांक पटकावला.
मी या हाॅस्पिटल मध्ये Fellowship in Neonatology ची पदवी मिळवली. या संस्थेमध्ये शिकण्याचे सौभाग्य मला मिळाले. यवतमाळ जिल्ह्यातील बालकांची रुग्णसेवा करून मिळालेल्या वैद्यकीय ज्ञानाची परतफेड करण्याचा मानस येथे व्यक्त करतो !!
