“संस्कृती” या वेंटीलेटर वर असणाऱ्या बाळाने वयाचे पहिले वर्ष पूर्ण केले .
बाळ शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या स्वस्थ आहे . कृतज्ञता म्हणून आई- वडिलांनी छत्रपती श्री शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट दिली!!

डॉ. अनिल शेषराव आखरे हे यवतमाळमधील सुप्रसिद्ध व विश्वासू बालरोगतज्ज्ञ असून Shivneri Children Hospital & Cardiac Center चे संचालक आहेत.