आमच्या शिवनेरी हॉस्पिटलच्या २ ऱ्या वर्धापन दिनानिमित्त, आमचे मित्र परिवार,
शुभचिंतक आणि रुग्णांना मनःपूर्वक धन्यवाद. आपले प्रेम आणि सहकार्यामुळे आम्हाला चांगले कार्य करण्यास मनोबल मिळते. पुढच्या वाटचालीत आपले आशीर्वाद आणि शुभेच्छा अश्याच आमच्या सोबत राहो हि प्रार्थना !
