कंबलपोष बाबा उर्स शरीफ, आर्णी येथे दरवर्षीप्रमाणे बालकांची निषुल्क
आरोग्य तपासणी करुन कारसेवा दिली. यावेळी हिंदु मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या कंबलपोष बाबांच्या समाधीवर चादर चढवली. यानंतर दर्गाह ट्रस्ट तर्फे दिलेल्या सेवेबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले !!
