सुभाष क्रीडा मंडळ, यवतमाळ यांच्या तर्फे आयोजीत जिल्हा स्तरीय क्रिकेट
सामन्यांचे उद्घाटन करण्याचा योग आला . यावेळी आमचे मित्र श्री बिपीन भाऊ चौधरी , श्री दिपक भाऊ लंगोटे आणि श्री सुनिल घुगरे यांची विशेष उपस्थिती होती !!

डॉ. अनिल शेषराव आखरे हे यवतमाळमधील सुप्रसिद्ध व विश्वासू बालरोगतज्ज्ञ असून Shivneri Children Hospital & Cardiac Center चे संचालक आहेत.