जनसेवा फाऊंडेशन द्वारा भाऊबीज : जनसेवा फाउंडेशन व बसवेश्वर शाखा आणि समाजसेवी
श्री दाते यांचे सयुंक्त विद्यमाने दत्त मंदिर येथे विधवा निराधार ,सेवा वस्ती येथील महिला यांचे करिता दिवाऴी भाउबिज कार्यक्रम उस्फुर्तपणे पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री डाॅ अनिल आखरे, नगरसेवीका सौ निताताई भास्कर केऴापुरे मॅडम, सौ खटी मॅडम, मिरजापुरे मॅडम, संजय जोशी, फुलकर सर, जयंत मोझरकर सर प्रशांत जयस्वाल, खत्री काकाजी यांची उपस्थिति होती. कार्यक्रमा चे यशस्वीते साठी जनसेवा फाउंडेशन चे अध्यक्ष श्री रामचंद्र ढोबऴे, सौ सिताताई ढोबऴे, सौ मिनाक्षी खत्री, अभीजीत खत्री, मोहनराव केऴापुरे, आर के जयस्वाल बसवेश्वर शाखें चे श्री देउऴकर काका, श्री वाढी साहेब, राजूभाउ तांदळे, सुरेशजी अडसड यांनी प्रयास केले
-संदर्भ -तरूण भारत
