यवतमाळ जिल्हा कबड्डी असोसिएशन तर्फे आयोजीत जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटक म्हणून आमंत्रीत करण्यात आले होते.
यावेळी उपस्थीत असणारया क्रिडा रसिकांना संबोधित केले. या दरम्यान प्रथम सामन्यातील दोन्ही बाजूंच्या खेळाडूंचे हस्तांदोलन करून स्पर्धेची सुरुवात केली. यावेळी यवतमाळ जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सर्व पदाधीकारी उपस्थित होते !!
